पोस्ट्स

सप्टेंबर ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शाब्दिक उदाहरणे भागाकार |shabdik udaharan in Marathi | shabdik udaharan

     |खालील , शाब्दिक उदाहरणे सोडवा |  |Shabdik udaharan in Marathi| चार पेन्सिल ची किंमत वीस रुपये आहे तर एका पेन्सिल ची किंमत किती?  पाच पेनाची किंमत 55 रुपये आहे तर एका पेनाची किंमत किती?  माझ्याकडे 36 रुपये आहेत ते 6 जणांना समान वाटायचे आहेत तर एका मुलाला किती रुपये मिळतील ? आठ मुलांनी मिळून 40 झाडे लावलेत प्रत्येकाने समान झाडे लावलेली आहेत  तर एका मुलाने किती झाडे लावलीत ? माझ्याकडे 99 चॉकलेट आहेत ते तीन जणांना समान वाटायचे आहेत तर एका जणाला किती चॉकलेट द्यावे लागतील? एका पुस्तकाची दररोज दहा पाने वाचलीत, ते पुस्तक शंभर पानांचे आहे तर पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी किती दिवस लागतील?